Wednesday, 28 October 2015
आसमंत
प्रचि ०१

"आसमंत दाराशी सुरू होतो. पायाखालच्या सावळ्या मखमलीपासून नक्षत्रापर्यंत आसमंताच्या आविष्कारांकडे चौकस, संवेदनाक्षम नजरेनं पाहिलं तर थक्क करणारी अनोखी अंतरंग उलगडतात. प्रतिमांच्या पलीकडचं दिसू लागतं. कविता आशयघन होतात. निसर्गाच्या सान्निध्यात ताणतणाव दूर होतात.विश्वात आपण क्षुद्र आहोत हे उमगतं. अहंकार लुप्त होतो. निरागस आनंद मिळतो. निसर्गनिरीक्षणातून सृष्टीच्या निर्मितीचा विचार अस्वस्थ करतो आणि मनाला थेट परमेश्वरापर्यंत पोचवतो. निसर्गात आश्चर्याचा साठा अमाप आहे. निसर्गाच्या लोभस प्रतिमा पाहायला कुठं दूरदेशी जायला नको. मंतरलेला आसमंत आपल्या दाराशीच आतुरतेनं साद घालतोय. त्याच्या आविष्कारांचा वेध घेण्यासाठी तरल मनाची कवाडं उघडा."
("आसमंत" - श्रीकांत इंगळहळीकर, करोला पब्लिकेशन)
त्या रात्री गप्पांची मैफिल अंमळ जरा उशीरापर्यंतच रंगली. रात्री मैफिलीची सांगता होतानाच घरात शिरणार्यां धुक्यांचे लोटांनी उद्या काहीतरी अविस्मरणीय पहावयास मिळणार याची चुणुक दाखवली. पहाटे जरा उशीराच म्हणजे ५:४५ला जाग आली, फ्रेश होऊन बंगल्याच्या दरवाजा उघडल्यावर समोरच्या दृष्याने भारावून गेलो. डोंगरावरून वाहणारे पांढरेशुभ्र दाट धुके, दरीतुन वाहत येणारे श्वेतवर्णीय धुके, शहरावर पांघरलेली धवल रंगाची दुलई आणि पूर्व दिशेला गुलाल उधळुन ज्ञानदीप लावण्यासाठी उत्सुक असलेला सूर्यनारायण. खरोखर एक "मंतरलेला आसमंत" आमच्या दाराशी आतुरतेने साद घालत होता. सूर्यनारायणाचा हा "आगमन सोहळा" अवर्णनीय होता.
"हळू हळू रेखांकित होईल, सुंदर स्वप्नांची, भासांची धूसर सृष्टी
सारे शाश्वत आणि शुभंकर, अनायास आकारा येईल तुझियासाठी"
(कवी: सुधीरजी मोघे)
प्रचि ०२

आतापर्यंत सूर्यदेवाची विविध रूपे पाहिली होती पण आज त्याचा थाट काही निराळाच. हा सारा "सोहळा" कॅमेर्यासत बंदिस्त करू कि डोळ्यात साठवू अशा संभ्रमावस्थेत होतो. तंद्री भंग पावल्यावर कॅमेर्याने हा सारा उत्सव टिपु लागलो. कदाचित फोटोंमधुन हा नयनरम्य सोहळा जाणवणार नाही पण प्रत्यक्षातील ते काही क्षण वर्णनातीत होते. साधारण अर्धा पाऊण तास चाललेला हा प्रकाशोत्सव एक अविस्मरणीय आठवण देऊन गेला. अर्थात त्यानंतरही हा भारावलेला आसमंत सोबत होताच. सातारा, यवतेश्वराचा डोंगर व चाळकेवाडी येथुन टिपलेल्या "आसमंताची" हि चित्रसफर.
प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोरं येतया आभाळ...
प्रचि १२

(वरील प्रचिंवर पोस्ट प्रोसेसिंग संदेश करलकर यांनी केले आहे.
)

Thursday, 19 February 2015
राजियांचा गड...
सह्याद्री - इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो
तवंग उमटेल तो इतिहासाचाच. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच
इतिहास घडवतात. देव, देश आणि धर्मासाठी हातात प्राण घेणार्या वेड्यांचा हा
महाराष्ट्र. अशा या ध्येयवेडाने झपाटलेल्या महाराष्ट्रात जन्म झाला एका
नरसिंहाचा आणि ते नरसिंह होते "छत्रपती शिवराय". शिवजयंती निमित्त श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा
पराक्रमाने स्वराज्यांगणी तेजकार्य घडविले
कौशल्याने शब्दकोंदणी अतुल शौर्य जडविले
समर्थ दर्शन करी अरिमर्दने तिमिरहरण रविराज
रचितो वर्णन, करीतो वंदन शिवभूषण कविराज!!
"राजगड" स्वराज्याची पहिली राजधानी. बुलंद, बेलाग आणि
बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. राजगडाचं
सभासद बखरीमधील अजून एक नाव म्हणजे मुरबाद डोंगर (मुरुंबदेव डोंगर). मावळ
भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले
मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकारने
लहान असल्याने राजकीय केंद्र म्हणुन हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने
राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणापेक्षा मोठा आहे. सन १६४६ ते
१६४७ दरम्यान शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबतच राजगड किल्ला जिंकू घेतला. हा
किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी झपाट्याने सुरु केले. त्या डोंगरास तीन
सोंडा किंवा माच्या होत्या त्यासही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव
ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही
नावे दिली.
अफजलखानाविरुद्ध रचलेली व्युहरचना, तानाजींनी 'आधी लगीन कोंडाण्याचे' म्हणत आखलेली सिहंगड मोहीम, आग्रावारीहून गोसाव्याचे रुप घेउन सुखरुप आलेले महाराज, अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षिदार असलेल्या ह्या गडावरूनच स्वराज्याची जडण घडण सुरु होती. जवळपास वीसपंचवीस वर्षे शिवाजीराजांचे इथे वास्तव्य होते..
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

चोर दरवाजा वाट
प्रचि ०४

पाली दरवाजा
प्रचि ०५

गुंजवणे दरवाजा
प्रचि ०६

पद्मावती तलाव
प्रचि ०७

पद्मावती देवी
प्रचि ०८

पद्मावती माची
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

महाराणी सईबाईंची समाधी
प्रचि १२

सुवेळा माची
प्रचि १३

राजगडावरील सूर्योदय
प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

चिलखती बुरूज आणि सुवेळा माची
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

नेढं
प्रचि २१

बालेकिल्ला
प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

संजीवनी माची
प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

कौशल्याने शब्दकोंदणी अतुल शौर्य जडविले
समर्थ दर्शन करी अरिमर्दने तिमिरहरण रविराज
रचितो वर्णन, करीतो वंदन शिवभूषण कविराज!!
अफजलखानाविरुद्ध रचलेली व्युहरचना, तानाजींनी 'आधी लगीन कोंडाण्याचे' म्हणत आखलेली सिहंगड मोहीम, आग्रावारीहून गोसाव्याचे रुप घेउन सुखरुप आलेले महाराज, अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षिदार असलेल्या ह्या गडावरूनच स्वराज्याची जडण घडण सुरु होती. जवळपास वीसपंचवीस वर्षे शिवाजीराजांचे इथे वास्तव्य होते..
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

चोर दरवाजा वाट
प्रचि ०४

पाली दरवाजा
प्रचि ०५

गुंजवणे दरवाजा
प्रचि ०६

पद्मावती तलाव
प्रचि ०७

पद्मावती देवी
प्रचि ०८

पद्मावती माची
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

महाराणी सईबाईंची समाधी
प्रचि १२

सुवेळा माची
प्रचि १३

राजगडावरील सूर्योदय
प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

चिलखती बुरूज आणि सुवेळा माची
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

नेढं
प्रचि २१

बालेकिल्ला
प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

संजीवनी माची
प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

Subscribe to:
Posts (Atom)