Monday, 13 October 2014

तेलबैला रिटर्न्स

श्री अभिजीत बेल्हेकर यांच्या लेखातील तेलबैलाचे वर्णन.

लोणावळ्याहून तेलबैलाचे हे अंतर अंदाजे ३० किलोमीटर. लोणावळ्याहून भांबुडर्य़ाला सुटणारी एसटी बस (दुपारी १२ आणि संध्याकाळी ५ वाजता) इथे येण्यासाठी सोयीची. याशिवाय ताम्हिणी घाटाच्या अलीकडे पिंपरी फाटय़ावरूनही एक वाट तेलबैलाकडे येते. पुण्याहून सुटणारी बस याच भागातून जाते. पण हे अंतर आणि एसटीच्या वेळा पाहून एखाद्या मुक्कामाची तयारी ठेवून तेलबैलाकडे वळावे.

‘डाइक’ अश्मरचना
ज्वालामुखीतून तयार झालेला आपला सह्य़ाद्री ‘डेक्कन ट्रॅप’ (पायर्‍या-पायर्‍यांच्या कठीण खडकांची रचना) पद्धतीचा आहे. या रांगांमध्ये मध्येच कुठेतरी वर उसळलेले सुळके, कातळभिंती दिसतात. भू-शास्त्रीय भाषेत अशा सुळक्यांना ‘व्होल्कॅनिक प्लग’ तर कातळभिंतींना ‘डाइक’ म्हणतात. तेलबैलाच्या या अजस्त्र भिंती म्हणजे या ‘डाइक’चीच अफलातून रचना आहे. समुद्रसपाटीपासून तेलबैलाच्या या भिंतींची उंची ३३२२ फूट आहे. चारही बाजूने सोलून काढलेल्या भिंती! जणू एखाद्या डोंगरावर अलगदपणे ठेवलेले केकच्या स्लाइसचे हे दोन भलेमोठे तुकडे! या दोन भिंतींच्या मधोमध एक खिंड आहे. जी खालूनही स्पष्टपणे दिसते. सामान्यांचे गिरिभ्रमण हे या खिंडीपर्यंतच, पण ते देखील वेगळ्या जगात घेऊन जाणारे.
संपूर्ण लेख इथे वाचा.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

तेलबैलासोबत थोडी मस्ती
प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

जाईन विचारीत रानफुला....
कुर्डु
प्रचि १९

प्रचि २०


सोनकी

प्रचि २१

प्रचि २२

दर सात वर्षांनी फुलणारी "कारवी"
प्रचि २३

प्रचि २४
पुन्हा भेटुच डोळा मारा