Sunday, 14 May 2017

"फिरूनी नवी जन्मेन मी . . . "

आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्यावाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी, या वाहणार्‍या गाण्यातुनी
लहरेन मी, बहरेन मी, शिशिरांतुनी उगवेन मी,
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी....
(गीत: सुधीर मोघे)
प्रचि ०१
प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

 
नको मला भातुकली, नको मला खेळणी
शिकुन सवरून होईन मोठी, मला द्या एक "लेखणी"

प्रचि १७
प्रचि १८

6 comments:

  1. भारीच!!! खूप खूप आवडली थीम. आणि फोटोंना समर्पक ओळीही!!

    ReplyDelete
  2. वा योगेश खुप सुंदर. खरच शिकुन त्यांचा नव्याने जन्म होईल मोठ्या झाल्यावर.

    ReplyDelete
  3. थीम मस्तच!! आणि समर्पक ओळीही!!

    ReplyDelete
  4. वा फारच सुंदर फोटो अन शेवटच्या ओळी अगदी समर्पक मनाला भिडणार्या.

    ReplyDelete
  5. जुनी नाही रे नवीच... आणि अश्याच येत राहू देत मालिका.
    इथे तू विमुक्त आहेस :-)

    ReplyDelete