ये चोटियाँ बरफ़ों की हैं आज़ादी का परचम
हँसती है ग़ुलामी पे ये इनसान की हरदम
देती है आकाश को बाँहों का सहारा
हँसती है ग़ुलामी पे ये इनसान की हरदम
देती है आकाश को बाँहों का सहारा
ये वादी-ए-कश्मीर है जन्नत का नज़ारा
आपल्या
भारताला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिले आहे. त्यातही यातील पर्वतरांगा
म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. सह्याद्री, हिमालय, कांचनगंगा, काराकोरम, अरवली,
निलगिरी, सातपुडा, विंध्य आणि अशा कितीतरी. प्रत्येकाच रूपडं
वेगवेगळं.काहींचे रौद्रभीषण तर काहींचे नाजुक सौंदर्य. यात हिमालयाचे
सौंदर्य तर वर्णनातीत. कुणाच्या मते हिमालय हा गाळाने बनलेला पर्वत आहे तर
कुणाच्या मते देवांनी निर्माण केलेला. काहि म्हणा पण जगातील सर्वात तरूण
हिमालयाची खुबसुरती काही औरच.
कभी कभी बेजुबान परबत बोलते है
परबतोंके बोलने से दिल डोलते है......
परबतोंके बोलने से दिल डोलते है......
माझ्या लेह-लडाख भटकंतीत टिपलेल्या श्रीनगर (जम्मु कश्मिर) पासुन मनाली (हिमाचल प्रदेश) पर्यंतच्या परबतांची हि चित्रसफर.
येथे झुकल्या गर्विष्ठ माना....
टायगर हिल, पॉईन्ट ५१४० (कॅप्टन विक्रम बत्रा पॉईन्ट)
टायगर हिल, पॉईन्ट ५१४० (कॅप्टन विक्रम बत्रा पॉईन्ट)
(कॅप्टन विक्रम बत्रा (९ सप्टेंबर १९७४ - ७ जुलै १९९९) हे भारतीय सेनादलातील एक अधिकारी होते. ६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात पॉइंट ५१४०, पॉइंट ४८७५, कारगिल (काश्मीर) येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला.)
कॅप्टन बत्रा यांचे एक प्रसिद्ध वाक्य "एकतर तिरंगा फडकवून येईन नाहीतर तिरंगा लपेटून येईन (शहीद होऊन) पण नक्की येईन".
कॅप्टन बत्रा यांचे एक प्रसिद्ध वाक्य "एकतर तिरंगा फडकवून येईन नाहीतर तिरंगा लपेटून येईन (शहीद होऊन) पण नक्की येईन".
अल्टीमेट :) :)
ReplyDeleteAamhala ekdam shikharanchy tokawarach nelas ki......mast.....netrasukhad....
ReplyDeletekhup chan
ReplyDeleteaeila kiti mast clicks milale ahet, mazhyakade nahi ahet
ReplyDeleteप्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!!!
ReplyDeleteSuperb!!!
ReplyDeleteThanks Roopa :-)
ReplyDelete